एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईसह पुण्यात अनेक ठिकाणी एकत्र येत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली.